Mi Aniruddha Aahe
मी अनिरुद्ध आहे (प. पू. अनिरुद्ध बापू ह्यांचा दै. प्रत्यक्षमध्ये ५ नोव्हेंबर, २००६ रोजी प्रकाशित झालेला अग्रलेख) डॉ . अनिरुद्ध धै . जोशी . जन्म : त्रिपुरारि पौर्णिमा, १८ नोव्हेंबर १९५६ पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी. माता : सौ. अरुंधती जोशी. पिता : डाँ. धैर्यधर जोशी. संगोपन : आजी - सौ. शकुंतला नरेंद्र पंडित. (माहेरचे नाव - मालती गोपीनाथशास्त्री पाध्ये) विशेष प्रभाव : माई - सौ. द्वारकाबाई गोपीनाथशास्त्री पाध्ये (बापूंच्या पणजी) शालेय शिक्षण : डाँ. शिरोडकर हायस्कूल-परळ-मुंबई माँटेसरीपासून ते अकरावी एस. एस. सी. पर्यंत एस. एस. सी. - इ. स. १९७२ वैद्यकीय शिक्षण : नायर हॉस्पिटल - मुंबई (टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय) एम. बी. बी. एस. - इ. स. १९७८ एम. डी. (मेडिसीन) - इ. स. १९८२ परमपूज्य अनिरुद्ध बापू ( डॉक्टर अनिरुद्ध धै . जोशी ) ह्यांचा दै . प्रत्यक्षमध्ये ...