Bapu Raya
चाल : आज गोकुळात रंग खेळतो हरी. बापुराया बोट धरुनी चालवितो आई दादा संगे श्री हरी डोलतो ! कृपादृष्टीने कसे हे चित्त चोरतो कृपासिंधु च्या सागरात चिंब भिजवितो हृदया मंदी ह्या कधी कसा विराजतो !! वेड लावी वेड लावी जीव जोडी सावळा हा खेळ कसा खेळतो सुंदर हा ! दोनी बाहु पसरोनी उभा राही त्याच्या चरणांची आहे ओढ भारी बापू कर ना हि एक आस पुरी !! बापुराया....