Bapu Raya


चाल : आज गोकुळात रंग खेळतो हरी.


बापुराया बोट धरुनी चालवितो
आई दादा संगे श्री हरी डोलतो !

कृपादृष्टीने कसे हे चित्त चोरतो
कृपासिंधु च्या सागरात चिंब भिजवितो
हृदया मंदी ह्या कधी कसा विराजतो !!

वेड लावी
वेड लावी जीव जोडी सावळा हा
खेळ कसा खेळतो सुंदर हा !

दोनी बाहु पसरोनी उभा राही
त्याच्या चरणांची आहे ओढ भारी
बापू कर ना हि एक आस पुरी !!

बापुराया....

Comments

Popular posts from this blog

‘ॐ श्री सुरभ्यै नम:।’ (Om Shree Surabhyai Namah) –Vasubaras

Tulsipatra 997-1029 Index