Posts

Showing posts with the label My Family's Moments

रामरक्षा बोलायला शिकले

Image
!!   हरिओम !! दैनिक प्रत्यक्ष मध्ये २१/०४/२००६ च्या विचार तुमचे, वाणी तुमची मध्ये लिहिलेले लेख. अनं रामरक्षा बोलायला शिकले... मी आय. इ. एस. इंग्लिश मिडीयम स्कूल, दादर मध्ये पाचवी- सहावीत शिकत होते. शाळेची बस सकाळी ९.३० वाजता येत असे. आमच्या स्टोप नंतर शेवटचा स्टोप येई पर्यंत फक्त ८-१० मुले असायची. शेवटच्या स्टोपला दोन मिनीटात बस गच्च भरून जायची.   शेवटी नेहमी एक आजी चढायच्या. नंतर कळले कि मराठी मिडीयम मध्ये त्या चित्रकलेच्या शिक्षिका होत्या. त्यांचे आडनाव बाकरे. गच्च भरलेल्या बस मध्ये चढल्यावर त्यांच्या भुवया उंचावलेल्या दिसायच्या. पाठीमागे बसलेली मुले बाईंना हाक मारत ‘बाई इथे या, बाई माझ्या बाजूला बसा’. बाई गर्दीतून वाट काढत त्यांच्या बरोबर बसत. किती जरी गर्दी असली तरी त्यांना बसायला जागा नक्की मिळत असे. त्या बसल्या कि त्यांच्या चारी बाजूने मुले गोळा होत असत आणि त्या काहीतरी सांगत असत, शिकवत असत. एके दिवशी बाईंच्या भोवती गर्दी कमी असताना मी पण त्या काय शिकवतात ते बघायला गेले. त्यांनी माझ्या हातात दत्तस्तोत्राचे छोटे पान हातात दिले, मलाही शिकवायला सुरुवात केली...अत्रिपुत्...

Paduka Pujan at our Home Year 2007

Image

Paduka Pujan at our Home Year 2006

Image