Posts

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०१.०८.२०१३)

Image
॥ हरि ॐ ॥ रामनाम Bank अहवाल :  अकाउंट १ लाख ६९ हजार ,  राम नाम जप ३२ अब्ज ,  एकूण जपसंख्या : ४९ अब्ज , २९ कोटी , २४लाख , २५ह्जार अंजनामाता वही जपसंख्या : २४कोटी , ५५लाख आज आपण आधी मागच्या वेळेस ज्याबद्दल बोललो ते बघायचे आहे .  π = २२ / ७ हे आपण बघितले . कुठल्याही circle चा circumference / diameter   हा ratio नेहमी कायम ( constant) असतो .  π ही एक जबरदस्त शक्ती आहे .  हा π   भारतीय संस्कृतीत त्रिविक्रमामध्ये चिन्हांकीत केलेला आहे .  आज आपल्याला बघायचे आहे हे त्रिपुरारी त्रिविक्रम चिन्ह आपल्या जीवनात काम कसे करते . ही एक विराट चेतना आहे .  ‘ ब्रह्माण्डाभोवते वेढे वज्र पुच्छ करू शके ।   आपण ब्रह्माण्ड शब्द ऐकतो . हे circle आहे . दुसरा शब्द कालचक्र , हे पण circle आहे . तिकडेपण हा π काम करतो .   मनुष्याच्या शरीरात वर्तुळाकार असलेली गोष्ट कोणती ? डोळ्यातील बाहुली ( iris) ही Circular आहे . ज्याने आपण जगाला बघत...