परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (१५.०८.२०१३)

॥ हरि ॐ ॥ आज आपल्याला छान गो़ष्ट बघायची आहे . ॐ मन्त्राय नम : मध्ये आपण गुरुक्षेत्रम मंत्र बघत आहोत . ॐ रामवरदायिनी-श्रीमहिषासुरमर्दिन्यै नमः एक algorithm बघतोय π. गेल्या वेळेला बर् याचजणांना प्रश्न पडले. ३.१४१५९ ह्या उत्तरापेक्षा २२/७ चं उत्तर वेगळा येतं. π = २२ / ७ ही निसर्गातली रचना / नियम आहे आणि ते mathematics मधलं assumption आहे. स्थूल पातळीवर =२२/७ आणि सूक्ष्म पातळीवर =३.१४१५९..... π = २२ / ७ = वर्तुळाचा परीघ / वर्तुळाचा व्यास वर्तुळाचा परीघ = हनुमंत = ब्रम्हांडाभोवती वेढे वज्रपुच्छे करू शके =त्याची शेपटी तो वेढा घालते. तो वेढा म्हणजे परीघ. वर्तुळाचा व्यास = दोन टोकं = हरि + हर = राम + कृष्ण= शौर...