Posts
पंचाक्षर स्तोत्र आणि महाशिवरात्र
- Get link
- X
- Other Apps

पूर्ण प्रवचनचे लिंक : http://www.scribd.com/doc/208066345/NANDIPAKSHA नंदीपक्षची माहिती: http://aniruddhaupasanakendragoregaonwest.blogspot.in/2014/02/nandi-pandharavada-and-mahashivratri_19.html?m=1 महाशिवरात्रीचे महत्त्व: http://aniruddhaupasanakendragoregaonwest.blogspot.in/2014/02/importance-of-mahashivratri.html
दुख का एक बडा कारण तुलना (Comparison - cause of sorrow) - Aniruddha Bapu...
- Get link
- X
- Other Apps
वास्तुदोषावरील उपाय- Vastudosh Remedies
- Get link
- X
- Other Apps

वास्तुदोषावरील उपाय वास्तुविषयक मार्गदर्शन 1) स्वत : च्या घरी दक्षिणेकडे पाय करून झोपू नये . 2) घरात बाहेरून आत प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला प्रथम भगवंताचे दर्शन व्हायला हवे . बाहेरून घरात येणाऱ्या व्यक्तीच्या वाईट विचारांना भगवंत रोखून धरतो आणि त्या वाईट विचार घेऊन येणाऱ्याचे बळ कमी होते . 3) स्वयंपाकघरातील चुलीसमोरच्या भिंतीवर भगवंताचा फोटो असलाच पाहिजे . त्यामुळे शिजणाऱ्या अन्नावर भगवंताची कृपादृष्टी पडते . 4) स्नानगृहामध्ये , स्नानाचे पाणी ज्या नळातून येते , त्या नळाच्या भिंतीच्या वरील भागात अष्टगंध , चन्दन किंवा हळद यांपैकी कोणत्याही एका गोष्टीने स्वस्तिक काढावे . जर काही दिवसांत पुसले गेले तर पुन्हा काढावे . स्नान करताना " ॐ ग्लौं ( सद्गुरुनाम - चतुर्थी उदा . श्रीसाईनाथाय / श्रीस्वामीसमर्थाय ) नम :' म्हणत रहावे किंवा सद्गुरुनाम घेत रहावे . वास्तुदोषावरील रामबाण उपाय *1) श्रीगुरुक्षेत्रम् मन्त्र आणि श्रीगुरुक्षेत्रम्चे दर्शन घेणे . *2) वास्तुमध्ये कुठल्य...
परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (१५.०८.२०१३)
- Get link
- X
- Other Apps

॥ हरि ॐ ॥ आज आपल्याला छान गो़ष्ट बघायची आहे . ॐ मन्त्राय नम : मध्ये आपण गुरुक्षेत्रम मंत्र बघत आहोत . ॐ रामवरदायिनी-श्रीमहिषासुरमर्दिन्यै नमः एक algorithm बघतोय π. गेल्या वेळेला बर् याचजणांना प्रश्न पडले. ३.१४१५९ ह्या उत्तरापेक्षा २२/७ चं उत्तर वेगळा येतं. π = २२ / ७ ही निसर्गातली रचना / नियम आहे आणि ते mathematics मधलं assumption आहे. स्थूल पातळीवर =२२/७ आणि सूक्ष्म पातळीवर =३.१४१५९..... π = २२ / ७ = वर्तुळाचा परीघ / वर्तुळाचा व्यास वर्तुळाचा परीघ = हनुमंत = ब्रम्हांडाभोवती वेढे वज्रपुच्छे करू शके =त्याची शेपटी तो वेढा घालते. तो वेढा म्हणजे परीघ. वर्तुळाचा व्यास = दोन टोकं = हरि + हर = राम + कृष्ण= शौर...