Posts

Showing posts from 2012

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (१३.१२.२०१२)

Image
परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (१३.१२.२०१२) ॥ हरि ॐ॥ ॥ ॐ मंत्राय नम: ॥ ॥ ॐ रामात्मा श्री दतात्रेयाय नम: ॥ अंकुर मंत्राचे प्रथम पाद चालू आहे. आपण रामभरोसे शब्द वापरतो. रामभरोसे हा शब्द केव्हा वापरला जातो ? ज्याचा जराही आगा पिछा माहीत नाही तरीही अधिक विचार न करता विश्वास ठेवून पुढे जाणे म्हणजे म्हणजे रामभरोसे. कुठेतरी भारतीय संस्कृतीला माहिती आहे की रामावर विश्वास ठेवला की सगळं सुरळीत होतं , मार्ग सुकर होतो.   कुठलीही भाषा असली तरी जेव्हा माणूस मृत्यू पावतो. तेव्हा "राम" उच्चारले जाते. भूत/तत्सम काही भयावह दिसलं की राम राम राम राम म्हटलं जातं. म्हणजेच काय जेव्हा भीती वाटते तेव्हा रामानाम उच्चारले जाते. खरं सांगतो जो रामभरोसे जगतो तोच खरा जगतो.   राम : ह्या विश्वातील पुरुषार्थ करण्याचा मूळ स्त्रोत म्हणजे राम. (येथे पुरुष म्हणजे आत्मा) रामभरोसे पुरुषार्थ करण्यासाठी जे सामर्थ्य लागते , त्या सामर्थ्याचा मूळ स्त्रोत म्हणजे राम. एखादा जीव स्त्री किंवा पुरुष म्हणून जन्माला आल्यावर त्याला त्याच्या जीवनात ध्येय गाठण्यासाठी जे प्रयास करावे लागत...

Synopsis 13/12/2012 Discourse

Main Points Oj (ओज) Faith Avoid Facades Gurukshetra Mantra Is 21/12/2012 Doom's day 1. Oj(ओज) Oj protects us, humans, from evil. We get Oj from the almighty God (Paramatma). And Parmatma gives Oj to only those humans who satisfy the following criteria: 1. He acts in a humane way 2. He always puts in his best efforts (Prayaas) 3. Utmost faith on Chandikakul (Chandika Family) and piousness (Pavitra) Bapu reminded us again that " You are not judged by your PERFORMANCE but by your FAITH " 2. Faith Have full faith in God & at least be true to him if not anybody else. He is not going to hurt or punish you in any way. He is not going to disclose to anybody whatever you share with him. Do not try to negotiate or do business with God. Say for e.g. You pray to God -"If you make my daughter pass her exams, then I will offer you a kilo of sweets." Is God really eager to have those sweets from you? Or is there any shortage of sweets ...

Bapu Raya

चाल : आज गोकुळात रंग खेळतो हरी. बापुराया बोट धरुनी चालवितो आई दादा संगे श्री हरी डोलतो ! कृपादृष्टीने कसे हे चित्त चोरतो कृपासिंधु च्या सागरात चिंब भिजवितो हृदया मंदी ह्या कधी कसा विराजतो !! वेड लावी वेड लावी जीव जोडी सावळा हा खेळ कसा खेळतो सुंदर हा ! दोनी बाहु पसरोनी उभा राही त्याच्या चरणांची आहे ओढ भारी बापू कर ना हि एक आस पुरी !! बापुराया....

Mi Aniruddha Aahe

Image
मी अनिरुद्ध आहे (प. पू. अनिरुद्ध बापू ह्यांचा दै. प्रत्यक्षमध्ये ५ नोव्हेंबर, २००६ रोजी प्रकाशित झालेला अग्रलेख) डॉ .  अनिरुद्ध   धै .  जोशी .   जन्म : त्रिपुरारि पौर्णिमा, १८ नोव्हेंबर १९५६ पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी.   माता : सौ. अरुंधती जोशी.   पिता : डाँ. धैर्यधर जोशी.   संगोपन : आजी - सौ. शकुंतला नरेंद्र पंडित.   (माहेरचे नाव - मालती गोपीनाथशास्त्री पाध्ये)   विशेष प्रभाव : माई - सौ. द्वारकाबाई गोपीनाथशास्त्री पाध्ये  (बापूंच्या पणजी)   शालेय शिक्षण : डाँ. शिरोडकर हायस्कूल-परळ-मुंबई   माँटेसरीपासून ते अकरावी एस. एस. सी. पर्यंत   एस. एस. सी. - इ. स. १९७२   वैद्यकीय शिक्षण : नायर हॉस्पिटल - मुंबई   (टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय)   एम. बी. बी. एस. - इ. स. १९७८   एम. डी. (मेडिसीन) - इ. स. १९८२ परमपूज्य   अनिरुद्ध   बापू   ( डॉक्टर   अनिरुद्ध   धै .  जोशी )  ह्यांचा   दै .  प्रत्यक्षमध्ये   ...