Shree Shwasam Volunteer


आता प्रत्येकाने...जोमाने कामाला लागायचं आहे...आमचं काही तरी चांगलं झालं पाहिजे...वाटतं का? 
सोपी गोष्ट आहे...दोन गोष्टी आहेत...ज्याची इच्छा आहे त्याने...श्रीश्वासम् या उत्सवासाठी...

  1. अत्यंत प्रेमाने..एक तरी नवी रामनाम वही लिहा..आधीची लिहीत असलेली वही नाही...
  2. ॐ श्री रामदुताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नम: हा आपला आवडता मंत्र...श्रीश्वासम् साठी बोलायचा, न मोजता! 

ह्यात ज्याला पाहिजे तो प्रत्येक जण...हा मंत्र बोलायला कधी सुरू करायचा...'गुढी पाडव्यापासुन'...
प्रत्येकाचे हात या कार्याला लागणारच आहेत...प्रत्येक जण...
यस, कामाला लागायचं...गुढीपाडव्यापासुन...
आपण काय म्हणतो, खुप आनंद झाला कि "जय जगदंब जय दुर्गे" हरि ॐ



Comments

Popular posts from this blog

‘ॐ श्री सुरभ्यै नम:।’ (Om Shree Surabhyai Namah) –Vasubaras

Nag Panchami: '' OM REVATI BALARAMAY NAMAHA ''