Posts

Showing posts from 2013

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (१५.०८.२०१३)

Image
॥  हरि ॐ  ॥ आज   आपल्याला छान   गो़ष्ट बघायची   आहे .  ॐ   मन्त्राय   नम :  मध्ये   आपण   गुरुक्षेत्रम   मंत्र   बघत   आहोत . ॐ रामवरदायिनी-श्रीमहिषासुरमर्दिन्यै नमः एक   algorithm  बघतोय   π.  गेल्या   वेळेला   बर् ‍ याचजणांना   प्रश्न   पडले.   ३.१४१५९ ह्या उत्तरापेक्षा २२/७ चं उत्तर वेगळा येतं. π =  २२ / ७   ही   निसर्गातली   रचना /  नियम   आहे   आणि ते  mathematics  मधलं   assumption आहे. स्थूल पातळीवर =२२/७ आणि सूक्ष्म पातळीवर =३.१४१५९..... π = २२ / ७ =  वर्तुळाचा   परीघ  /  वर्तुळाचा   व्यास वर्तुळाचा   परीघ   =  हनुमंत   =  ब्रम्हांडाभोवती   वेढे   वज्रपुच्छे   करू   शके =त्याची शेपटी तो वेढा घालते. तो वेढा म्हणजे परीघ. वर्तुळाचा   व्यास  = दोन टोकं =  हरि  +  हर  = राम + कृष्ण=  शौर...